सुटाबुटातले दादा, जॅकेटातले अशोकराव, हा फोटो चर्चेत का?

सुटाबुटातले दादा, जॅकेटातले अशोकराव, हा फोटो चर्चेत का?

| Updated on: Jun 09, 2021 | 10:58 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर सुटाबुटातले दादा, जॅकेटातले अशोकराव यांचा हा फोटो चर्चेत का यावरील खास रिपोर्ट.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याचा फोटो माध्यमात आल्यावर फोटोत या नेत्यांनी घातलेल्या कपड्यांची आणि इतर पेहरावाची चांगलीच चर्चा रंगलीय. यावरीलच हा खास रिपोर्ट. पाहुयात सुटाबुटातले दादा, जॅकेटातले अशोकराव यांचा हा फोटो चर्चेत का? | Uddhav Thackeray meets PM Narendra Modi

Published on: Jun 09, 2021 10:57 PM