Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं देशात नंबर एक, प्रश्नम संस्थेच्या सर्वेक्षणात शिक्कामोर्तब

Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं देशात नंबर एक, प्रश्नम संस्थेच्या सर्वेक्षणात शिक्कामोर्तब

| Updated on: Jul 15, 2021 | 11:52 PM

उद्धव ठाकरे यांनी देशभरातील विविध मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड करत आघाडी घेतलीय. एका संस्थेने 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा सर्वे केला.

उद्धव ठाकरे यांनी देशभरातील विविध मुख्यमंत्र्यांना धोबीपछाड करत आघाडी घेतलीय. एका संस्थेने 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा सर्वे केला. यात कोरोना काळातील कामावर भर देण्यात आला. त्या सर्वेक्षणात चार चार वेळा मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. काय आहे हा सर्वे आणि कुणाचा कितवा नंबर यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Uddhav Thackeray and Prashnam survey of 13 state CM