Special Report | ठाकरे सरकारची द्वितीय वर्षपूर्ती !

Special Report | ठाकरे सरकारची द्वितीय वर्षपूर्ती !

| Updated on: Nov 28, 2021 | 10:51 PM

राज्यातील ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केले आहेत. या काळात ठाकरे सरकारवर भाजपने जोरदार टीका केली. त्यातच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लवकरच राज्यात सत्ताबदल होणार असा दावा केलाय.

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केले आहेत. या काळात ठाकरे सरकारवर भाजपने जोरदार टीका केली. त्यातच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लवकरच राज्यात सत्ताबदल होणार असा दावा केलाय. पाहा स्पेशल रिपोर्ट…