Special Report | लोकल प्रवासास सर्वसामान्यांना कधी परवानगी?
आता डेल्टा प्लसच्या संसर्गाचा धोका दारावर असताना राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.
Special Report | मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासास मुभा देण्यात आलीय. मात्र, तरीही काही लोक खोटं ओळखपत्र वापरुन प्रवास करत असल्याचं उघड झालंय. त्यात आता डेल्टा प्लसच्या संसर्गाचा धोका दारावर असताना राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे आणि याचा लोकलने प्रवास करणाऱ्यांवर काय परिणाम होणार आहे याचा खास रिपोर्ट. | Special report on Universal Mumbai Local pass amid Corona
Published on: Jun 28, 2021 12:28 AM
Latest Videos