Special Report | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडसेंची सून आणि मुलगी यांच्यात राजकीय सामना?
ओबीसींचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठं गेला होता असा सवाल केला. त्याला खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं.
Special Report | ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खडसेंची सून आणि मुलगी यांच्यात राजकीय सामना रंगलाय. रोहिणी खडसे यांनी भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून येतोय. ओबीसींचं नेतृत्व संपवताना हा कळवळा कुठं गेला होता असा सवाल केला. त्याला खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं. नेमका काय वाद आहे यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on verbal fight between Rohini Khadase and Raksha Khadase on OBC reservation
Latest Videos