Special Report | विदर्भात कोरोनाचा विस्फोट, मृत्यूदर वाढला!

| Updated on: May 05, 2021 | 10:49 PM

Special Report | विदर्भात कोरोनाचा विस्फोट, मृत्यूदर वाढला!

विदर्भ हा कोरोनाच्या संकटात पुरता अडकला आहे. लॉकडाऊननंतर विदर्भ कोरोनातून सावरेल, असं वाटत होतं. पण अजूनही कोरोनाची रुग्णवाढ काही थांबताना दिसत नाही. विदर्भातील पाच जिल्ह्यांची स्थिती तर नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. मृत्यूदरही वाढला आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांच्या परिस्थितीवर भाष्य करणारा स्पेशल रिपोर्ट !