PCAवरुन हकालपट्टी झालेला Rajkumar Dhakane कोण? राष्ट्रवादी काँग्रेसशी त्याचा काय संबंध?
PCAवरुन हकालपट्टी झालेला Rajkumar Dhakane कोण? राष्ट्रवादी काँग्रेसशी त्याचा काय संबंध? यावरीलच हा खास रिपोर्ट.
महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य राजकुमार ढाकणे (Rajkumar Dhakane) याची हकालपट्टी करण्यात आली आहे. तपासात ढाकणेविरोधात हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी राजकुमार ढाकणे याच्या नियुक्तीवरुन मोठा वादंग उठला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. यासंदर्भातील चौकशी अहवालानंतर ठाकरे सरकारने ढाकणेला हटवण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. PCAवरुन हकालपट्टी झालेला Rajkumar Dhakane कोण? राष्ट्रवादी काँग्रेसशी त्याचा काय संबंध? यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on who is Rajkumar Dhakane, NCP, MVA government and PCA case
Published on: Jul 09, 2021 11:32 PM
Latest Videos