Special Report | योगी आदित्यनाथ दिल्ली दौऱ्यावर, यूपी निवडणुकीपूर्वी भाजपात राजकीय हालचालींना वेग
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. उत्तर प्रदेश भाजपात नेमकं काय सुरु आहे याचाच हा खास आढावा.
उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटी घेण्यासाठी थेट दिल्लीत दाखल झालेत. उत्तर प्रदेश भाजपात नेमकं काय सुरु आहे याचाच हा खास आढावा. | Special report on Yogi Adityanath meeting with Narendra Modi Amit Shah amid UP Election
Published on: Jun 10, 2021 11:40 PM
Latest Videos