Special Report | राजकारण थांबवा…कोरोना रुग्णांना मदत करा !
Special Report | राजकारण थांबवा...कोरोना रुग्णांना मदत करा !
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या स्थितीवरुन महाराष्ट्र सरकारला घेरलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाषा इतकी घसरली की फडणवीसांच्या तोंडात कोरोना विषाणू टाकण्याची भाषा केली.
Published on: Apr 19, 2021 09:25 PM
Latest Videos