Special Report | निर्बध घालून रशियाच्या कोंडीचे प्रयत्न ? -tv9

Special Report | निर्बध घालून रशियाच्या कोंडीचे प्रयत्न ? -tv9

| Updated on: Feb 25, 2022 | 9:34 PM

या युद्धजन्य परिस्थितीत रशियाचे सैनिकाकडून युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, रशियन सैनिक ज्या प्रकारे युक्रेनमध्ये घूसत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध जे युक्रेनचे सैनिक लढण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि या रशियन सैनिकांना थोपवण्यासाठी युक्रेनच्या सैनिकांनी एक पूल उडवून दिला आहे.

मुंबईः Russia-Ukraine War: युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानेय चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थिबाबत एका गोष्टीची खुलासा केला आहे की, आतापर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या युद्धात रशियाचे 1000 सैनिक मारले गेले आहेत. याआधी सकाळाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाचे सैनिक युक्रेनच्या राजधानीत घुसले असून त्यांनी त्या परिसराला घेरले आहे. रशियाने गेल्या काही तासांपासून युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा चालू केला आहे. त्यानंतर युक्रेनमधील संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, या संघर्षात आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत. अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनीही दिली आहे. या युद्धजन्य परिस्थितीत रशियाचे सैनिकाकडून युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, रशियन सैनिक ज्या प्रकारे युक्रेनमध्ये घूसत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध जे युक्रेनचे सैनिक लढण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि या रशियन सैनिकांना थोपवण्यासाठी युक्रेनच्या सैनिकांनी एक पूल उडवून दिला आहे.