Special Report | Sanjay Raut यांच्याकडून Kirit Somaiya यांच्यावर शिव्यांची लाखोली – Tv9
किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक खटक्यांनी कळस गाठला आहे. संजय राऊत यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक आरोप केला. या आरोपानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर माइकसमोर शिवीगाळ केली.
किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक खटक्यांनी कळस गाठला आहे. संजय राऊत यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक आरोप केला. या आरोपानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर माइकसमोर शिवीगाळ केली. हा येड XX आहे… असे शब्द वापरत पुन्हा मी हे ऑनरेकॉर्ड बोलतोय अशा शब्दात राऊत यांनी ठणकावून सांगितले. संरक्षण खात्याच्या आयएनएस विक्रांत या जहाजासाठी किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये गोळा केले, मात्र ते घशात घातल्याचा आरोप संजय राऊत यांनी आज केला. आधीही एकदा, दोनदा संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना शिवीगाळ केली, त्यावरूनही बराच वाद पेटाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही शिवीगाळ केल्याने पुन्हा हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
Latest Videos