Special Report | शिवसैनिक-शिंदे गट आमनेसामने?-tv9
आज उद्धव ठाकरे यांनी हल्ला झालेल्या शिवसैनिकांची भेटही घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हा संघर्ष आगामी काळात आणखी वाढण्याची भिती आहे.
राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आल्यानंतर ठाकरेंच्या बाजूनं असलेले शिवसैनिक आणि शिंदे गटातले शिवसैनिक समोरासमोर आले आहेत. काल भायखळ्यात 2 शिवसैनिकांवर हल्ला झाला. यावरुन आज उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच भडकले. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला मारला. आज उद्धव ठाकरे यांनी हल्ला झालेल्या शिवसैनिकांची भेटही घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. आता हा संघर्ष आगामी काळात आणखी वाढण्याची भिती आहे.
Published on: Jul 15, 2022 08:59 PM
Latest Videos