Special Report | Uddhav Thackeray यांनी CM Eknath Shinde यांना खोक्यावरुन पुन्हा डिवचलं

Special Report | Uddhav Thackeray यांनी CM Eknath Shinde यांना खोक्यावरुन पुन्हा डिवचलं

| Updated on: Mar 08, 2023 | 10:01 PM

ठाकरे गटाकडून सतत शिंदे गटावर खोके घेतल्याचा आरोप होत आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल सुरु आहे. ५० खोके एकदम ओके पासून सुरु झालेली टीका अजून ही सुरुच आहे. खोक्यांवर दोन्ही बाजुने जोरदार टीका सुरु आहे. नारायण राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. धुळवडीनंतर ही राजकीय शिमगा कसा सुरु आहे. यावरच टीव्ही ९ मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 08, 2023 10:01 PM