Special Report | Vladimir Putin यांना युद्धाची हौस…Ukraineचा बळी -tv9
यूक्रेनच्या नाटोमधील समावेशाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेल्या रशियानं युद्ध पुकारलं आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत आता राजधानी कीव शहरापर्यंत धडक मारली आहे.
नवी दिल्ली : यूक्रेनच्या नाटोमधील समावेशाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेल्या रशियानं युद्ध पुकारलं आहे. रशियानं यूक्रेनवर हल्ला करत आता राजधानी कीव शहरापर्यंत धडक मारली आहे. रशिया यूक्रेनच्या संघर्षात मोठं नुकसान होत असून जीवितहानी देखील होत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धादरम्यान एक भावूक करणारी घटना समोर आली आहे युक्रेनच्या स्नेक आयलँड वरील ही घटना आहे रशिया समोर शरण येण्यास नकार देणाऱ्या 13 सैनिकांचा हत्या करून रशियाने त्या बेटावर कब्जा मिळवला आहे रशियाने युक्रेन च्या सैनिकांना शरण येण्यास सांगितलं होतं त्यानंतर रशियाच्या सैन्याला युक्रेनचा त्या तेरा बॉर्डर गार्डन नकार दिला यानंतर रशियाने त्या जवानांची हत्या केली युक्रेनच्या त्या तेरा सैनिकांच्या शौर्यासाठी युक्रेन युक्रेन या किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे
Latest Videos