एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन आता ताणू नये – सदाभाऊ खोत
एसटी कर्मचाऱ्यांची बडतर्फी, निलंबन आणि सेवा समाप्ती सरकार मागे घेत असल्याचे सरकारने सभागृहात आश्वासन दिले.
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांची बडतर्फी, निलंबन आणि सेवा समाप्ती सरकार मागे घेत असल्याचे सरकारने सभागृहात आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांचा पगार राज्य सरकार देईल, अशी घोषणा केली आहे. सदभाऊ खोत यांनी विधिमंडळाबाहेर ही माहिती दिली.
Latest Videos