औरंगाबादमध्ये एसटी कर्मचारी संपाचा एसटी बँकेला मोठा फटका
एसटी कर्मचारी संपाचा एसटी बँकेला मोठा फटका बसला आहे. दर महिन्याकाठी एसटी बँकेला वसुलीत बसतोय 20 कोटींचा फटका बसला आहे. एसटी
एसटी (ST)कर्मचारी संपाचा एसटी बँकेला (Bank) मोठा फटका बसला आहे. दर महिन्याकाठी एसटी बँकेला वसुलीत बसतोय 20 कोटींचा फटका बसला आहे. एसटी बँकेकडून 1600 कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून (Salary)होते कर्जाची वसुली. मात्र कर्मचाऱ्यांचा पगार बंद असल्यामुळे बँक आलीय अडचणीत आली आहे.
Published on: Jan 29, 2022 01:16 PM
Latest Videos