एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; बसस्थानकात शुकशुकाट

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; बसस्थानकात शुकशुकाट

| Updated on: Nov 10, 2021 | 12:26 PM

आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे.

सोलापूर – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने प्रवांशाचे हाल होत आहेत. संप सुरू असल्याने सोलापूरच्या मुख्य बसस्थानकामध्ये शुकशुकाट आहे. गेल्या दोन दिवसांपासून एकही प्रवासी तिकडे फीरकला नाही. याचा आढावा घेतलाय टीव्ही 9 च्या प्रतिनिधीने