Chandrashekhar Bawankule | मविआ सरकारला मनात OBC, मराठा समजाला आरक्षण द्यायचं नाही आहे: बावनकुळे
कायम केंद्राकडे बोट दाखवायच काम आता महाविकास आघाडीला करता येणार नाही. केंद्रानं आता राज्याला सर्वाधिकार होते, आहेत आणि राहतील अशी व्यवस्था केलीय. फडणवीस सरकारनं आरक्षण दिल आणि टिकवूनही दाखवलं.
कायम केंद्राकडे बोट दाखवायच काम आता महाविकास आघाडीला करता येणार नाही. केंद्रानं आता राज्याला सर्वाधिकार होते, आहेत आणि राहतील अशी व्यवस्था केलीय. फडणवीस सरकारनं आरक्षण दिल आणि टिकवूनही दाखवलं. या सरकारला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचच नाहीये. आता जे विधेयक पास होईल त्यानंतरही जर दुर्लक्ष झाल तर आम्ही गप्प बसणार नाही. महाविकास आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम, जर आरक्षण दिल नाही समाजाला न्याय दिला नाही तर राज्यातल्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Published on: Aug 08, 2021 03:30 PM
Latest Videos