Ravi Rana | उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावा

| Updated on: Apr 15, 2022 | 7:28 PM

मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा जो विसर पडल्याचेही ते म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या विचारांचा ठाकरे यांना जाणीव करून देऊ. आपल्या या कृतीतून एक धार्मिक संदेश देणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले. 

अमरावती : आमदार रवी राणा यांनी बाळासाहेबांचे नाव घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या पर्वावर हनुमान चालीसा वाचली पाहिजे. जर उद्धव ठाकरे हनुमान चालीसा वाचत नसतील तर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचू, असे म्हटले. तर मुख्यमंत्री ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा जो विसर पडल्याचेही ते म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या विचारांचा ठाकरे यांना जाणीव करून देऊ. आपल्या या कृतीतून एक धार्मिक संदेश देणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले.