Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 100 मूर्तींची स्थापना! जळगावात अनोखा उपक्रम

तब्बल 100 मूर्तींची स्थापना! जळगावात अनोखा उपक्रम

| Updated on: Sep 02, 2022 | 1:58 PM

कोरोनाच्या (Corona) संकटात लोकांना सगळ्यात मोठी उणीव भासली असेल कुठली तर ती आहे सणवार! या काळात सगळंच बंद होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक उत्सव कोविड काळात सगळ्याच सार्वजनिक गोष्टींवर बंदी आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात हा उत्सव अतिशय उत्साहात पार पाडला जातोय. सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा अगदी उत्साहात साजरा होतोय. जळगावात एक अनोखा उपक्रम राबविण्यात आलाय. एका व्यावसायिकाने मूर्ती विकणाऱ्यांच्या शिल्लक मूर्ती विकत घेऊन तब्बल 100 मूर्तींची स्थापना केलीये. कोरोनाच्या (Corona) संकटात लोकांना सगळ्यात मोठी उणीव भासली असेल कुठली तर ती आहे सणवार! या काळात सगळंच बंद होतं. गणेशोत्सव हा तर सार्वजनिक उत्सव कोविड काळात सगळ्याच सार्वजनिक गोष्टींवर बंदी आली होती. लोकं गणपतीच्या आगमनासाठी आतुर होते. या वर्षी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे.

 

Published on: Sep 02, 2022 01:58 PM