फुलांऐवजी दगड अर्पण करण्याची प्रथा, रत्नागिरीत दगडाच्या ढिगाऱ्याचा देव

फुलांऐवजी दगड अर्पण करण्याची प्रथा, रत्नागिरीत दगडाच्या ढिगाऱ्याचा देव

| Updated on: Dec 04, 2021 | 12:20 PM

महाराष्ट्रातील चिपळूण – गुहागर रस्त्यामध्ये एक ढीगाची पुजा केली जाते. या रस्तात 7 ते 10 फुटाचा एक भला मोठा दगडाचा ढीग नजरेत पडतो.

मुंबई : महाराष्ट्रातील चिपळूण – गुहागर रस्त्यामध्ये एक ढीगाची पुजा केली जाते. या रस्तात 7 ते 10 फुटाचा एक भला मोठा दगडाचा ढीग नजरेत पडतो. हा ढीग पाहिलात की प्रथमदर्शनी रस्त्याचे काम शिल्लक राहिली रेती आपल्याला भासते. पण हा मातीचा ढीग अनेक पिढ्यांपासून इथेच आहे. या ढिगाऱ्याला इथे देवाचं स्थानाचे महत्त्व प्राप्त झाले आहे.