Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या स्वप्नांना 'गगनभरारी' देणारे रॉकेट्स, सध्या इस्त्रोकडे सर्वात शक्तिशाली रॉकेट कोणतं?

भारताच्या स्वप्नांना ‘गगनभरारी’ देणारे रॉकेट्स, सध्या इस्त्रोकडे सर्वात शक्तिशाली रॉकेट कोणतं?

| Updated on: Aug 23, 2023 | 11:48 PM

VIDEO | रॉकेटच्या शक्तीला इस्त्रोची मेहनत आणि शक्कलची जोड, सध्या इस्त्रोकडे सर्वात शक्तिशाली रॉकेट कोणतं? तुम्हाला माहितीये? कमी शक्तीशाली रॉकेट असून सुद्धा इस्त्रोची मेहनत कशी फळाला आली, तुम्हाला महितीये का?

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ | भारताचं चांद्रयान २ आणि ३ याला कोणत्या रॉकेटच्या मदतीने अवकाशात पाठवण्यात आलं. तुलनेने कमी शक्तीशाली रॉकेट असून सुद्धा इस्त्रोची मेहनत कशी फळाला आली, तुम्हाला महितीये का? अवकाशाला गवसनी घालायची असेल तर शक्तीशाली रॉकेट्स हीच तुमची जमेची बाजू असते. भारत अजून अमेरिका आणि रशियासारखी शक्तिशाली रॉकेट्स विकसित करू शकलेला नाही. पण त्यावाचून भारताचे शास्त्रज्ञ हातावर हात धरून बसलेले नाहीत. पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाचा उपयोग भारतीय शास्त्रज्ञांनी इतका खूबीने केला की भारताने अंतराळात झेंडे गाडले. आपण आजवर अवकाश मोहीमा केल्या किंवा उपग्रह पाठवले ते जाणून घ्या…

Published on: Aug 23, 2023 11:48 PM