Nawab Malik | एवढा मोठा अधिकारी, पण अजून कागदपत्रे सादर केले नाहीत; मलिकांचा वानखेडेंना टोला

Nawab Malik | एवढा मोठा अधिकारी, पण अजून कागदपत्रे सादर केले नाहीत; मलिकांचा वानखेडेंना टोला

| Updated on: Dec 29, 2021 | 11:10 AM

एखादा मोठा अधिकारी कागदपत्र सादर करत नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो.आम्हाला खात्री की बोगस पुराव्यांच्या आधारे हा दाखला घेतला गेला, सत्य समोर येणार. असा टोला  मलिकांचा वानखेडेंना लगावला.

समीर वानखेडेंचा विषय हायकोर्टात , त्याचा मी आदर करतो, कोर्टाने म्हणटं की तुमेही का तक्रार करत नाही, आम्ही तक्रारदार बनलो, आयआरएस अधिकारी कुठल्या कागदाच्या जोरावर अधिकारी बनला , राखिव जागेवर परिक्षा दिली , कागदपत्र असली पाहीजे, एखादा मोठा अधिकारी कागदपत्र सादर करत नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो.आम्हाला खात्री की बोगस पुराव्यांच्या आधारे हा दाखला घेतला गेला, सत्य समोर येणार. असा टोला  मलिकांचा वानखेडेंना लगावला.