Beed Fire | धावत्या बाईकला अचानक आग, बीडच्या गेवराई बायपासवरील घटना
बीडच्या गेवराई बायपासवर एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे.
बीडच्या गेवराई बायपासवर एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे. दुचाकीला आग लागली तेव्हा या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी दुचाकीस्वाराला गाडीपासून दूर केले त्यामुळे त्याला कुठलीही इजा झाली नाही. या आगीत मात्र दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. एक तरुण आपल्या दुचाकीवर अहमदनगरहुन शेवगाव कडे जात होता, गेवराई जवळ दुचाकी आली असता ही घटना घडली आहे.
Latest Videos

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं

'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध

'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान

'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
