संजय राऊत यांचं 4 जूननंतर थोबाड फुटणार…, ‘सामना’तील त्या दाव्यानंतर भाजप नेते आक्रमक
संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत संजय राऊत यांनी मोठे दावे केले आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर भाजपकडूनही पटलवार
संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत संजय राऊत यांनी मोठे दावे केले आहेत. ‘नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केलेत’, असे रोखठोकमधून संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीसांकडून रसद पुरवली, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकंच सांगतात. अमित शाह यांच्या हाती सत्ता आली तर ते योगींनाही घरी पाठवतील, असे वक्तव्य रोखठोकमधून संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर भाजपकडूनही पटलवार करण्यात आला आहे.
Published on: May 26, 2024 03:30 PM
Latest Videos