VIDEO : Winter Session | विधिमंडळातील सुधीर मुनगंटीवार यांचा भन्नाट किस्सा | न्यूटन, मुनगंटीवार आणि मांजर !
सुधीर मुनगंटीवार यांनी तर या विधेयकाची अक्षरश: पिसे काढली. सिनेट सदस्य कोण होऊ शकतो? याबाबतचे नवे नियम या अहवालात देण्यात आले आहेत. त्यावरून मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरले. या यादीत सदस्य कुणाकुणाला करता येईल याची माहिती दिली आहे. तर आज विधिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांनी भन्नाट किस्सा सांगितला.
विधानसभेत काल विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून घमासान झाले. सुधीर मुनगंटीवार यांनी तर या विधेयकाची अक्षरश: पिसे काढली. सिनेट सदस्य कोण होऊ शकतो? याबाबतचे नवे नियम या अहवालात देण्यात आले आहेत. त्यावरून मुनगंटीवार यांनी सरकारला धारेवर धरले. या यादीत सदस्य कुणाकुणाला करता येईल याची माहिती दिली आहे. तर आज विधिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांनी भन्नाट किस्सा सांगितला आहे. दरम्यान, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या मुनगंटीवार यांच्या आक्षेपाला उत्तर दिलं. सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना समान संधी द्यावी असं म्हटलं आहे. सदस्य होताना कोणती विद्ववान लोकं असावीत हे बिलात म्हटलं आहे. पण एकच बाजू दाखवून त्याचा विपर्यास केला जात आहे.
Latest Videos