सुजीत पाटकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला दाखल

सुजीत पाटकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला दाखल

| Updated on: Feb 22, 2022 | 7:29 PM

सुजीत पाटकर यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.

मुंबई: सुजीत पाटकर यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. किरीट सोमय्यांनी सुजीत पाटकर यांच्यावर कोविड सेंटर घोटाळ्याचे आरोप केले होते.