Sunil Tatkare | अजितदादांकडून कोकणाला भरभरुन मिळेल, सुनिल तटकरे

| Updated on: Jun 04, 2021 | 12:27 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी रायगडसाठी त्यांनी 30 कोटी रुपये निधीची घोषणा केली. अजितदादा अजूनही कोकणाला भरभरुन देतील, असं खासदार सुनील तटकरे म्हणाले.