Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Sep 08, 2022 | 5:17 PM

अमरावतीमधील लव्ह-जिहाद प्रकरणातील बेपत्ता मुलगी अखेर सापडली आहे. सहा तासांच्या शोधानंतर मुलगी साताऱ्यात सापडली असून अमरावती पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय.

अमरावतीमधील लव्ह-जिहाद प्रकरणातील बेपत्ता मुलगी अखेर सापडली आहे. सहा तासांच्या शोधानंतर मुलगी साताऱ्यात सापडली असून अमरावती पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. दरम्यान घरातून स्वत:हून निघून गेल्याचा जबाब त्या मुलीने साताऱ्या पोलिसांकडे नोंदवला आहे. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी ही माहिती दिली. तर लव्ह-जिहाद प्रकरणात पोलीस आयुक्तांनी लक्ष घातलं नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. यासोबतच राज्यातील आणि देशातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहुयात..