Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 23 October 2021

| Updated on: Oct 23, 2021 | 2:47 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. औरंगाबादला संभाजीनगर करु म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय असं दिसतंय, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीय. ते आज सांगलीत बोलत होते.

Published on: Oct 23, 2021 02:47 PM