50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
आघाडी किंवा युतीची चिंता करु नका, पक्ष मजबूत करा, पक्षबळकटीसाठी जनतेचे काम करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
1) आघाडी किंवा युतीची चिंता करु नका, पक्ष मजबूत करा, पक्षबळकटीसाठी जनतेचे काम करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना दिले आहेत.
2) केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र, कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत ? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
3) राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. मी ईडीला सहकार्य करणार असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
4) जावयावर केलेल्या ईडीच्या कारवाईवर एकनाथ खडसे स्वत: बोलतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
5) खडसेंना ईडीची नोटीस येणं ही नवीन बाब नाही. भीती निर्माण करुन पोळ्या शेकण्याचं काम भाजप करतंय, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
Latest Videos