SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 21 July 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 21 July 2021

| Updated on: Jul 21, 2021 | 8:40 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकपाठोपाठ पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र पुणे महापालिका निवडणुकीत पहायला मिळणार का? असं विचारलं जात असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिशन 90 आखण्यात आल्याचं कळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकपाठोपाठ पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं निश्चित करण्यात आलंय

Published on: Jul 21, 2021 08:40 AM