SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 28 July 2021

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 28 July 2021

| Updated on: Jul 28, 2021 | 8:55 AM

राज ठाकरे काल ठाण्याच्या दौऱ्यावर होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आधी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर ‘जनसंवादा’च्या माध्यमातून त्यांनी मनसे सैनिकांशी संवाद साधला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा आहे. संघटना बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे सैनिकांशी संवाद साधला. राज यांनी पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर मनसे सैनिकांना ज्या सूचना दिल्या होत्या. त्याच सूचना आज ठाण्यातील मनसे सैनिकांना दिल्या. तिकिटासाठी कुणी मनसेत प्रवेश करत असेल तर अजिबात मनसेत प्रवेश करू नका, असं फर्मानच राज ठाकरे यांनी सोडलं. (raj thackeray’s 8 suggestions to mns workers ahead thane corporation election)

राज ठाकरे काल ठाण्याच्या दौऱ्यावर होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी आधी मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर ‘जनसंवादा’च्या माध्यमातून त्यांनी मनसे सैनिकांशी संवाद साधला. ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा आहे. संघटना बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. येत्या 15-20 दिवसात मी पुन्हा ठाण्यात येईल आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर आजपासून राज ठाकरे तीन दिवसांसाठी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत.

Published on: Jul 28, 2021 08:55 AM