50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
कोळसेवाडीतील मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जमावाने मुलीसह दोन तरुणांना मारहाण केली होती.
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
1) कोळसेवाडीतील मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जमावाने मुलीसह दोन तरुणांना मारहाण केली होती.
2) कल्याण मारहाणीप्रकरणी पीडितेने आपली बाजू मांडली आहे. रिक्षावाला अश्लिल भाषेत बोलत असल्यामुळे माझ्या मित्रांनी त्याला समज दिली. त्यानंतर वादावादी होऊन मारहाण झाल्याचं या तरुणीने सांगितलं आहे.
3) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कागदपत्रं देण्यास ईडीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. तसेच त्यांना ई़डीने तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. देशमुखांना पाच जुलै रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
4) ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याकरीता आणि उत्तर देण्याकरीता अनिल देशमुख सक्षम असल्याचे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी सांगितले आहे.
Latest Videos