50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज

50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज

| Updated on: Jun 30, 2021 | 5:48 PM

औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. कोरोनाकाळात गर्दी केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ उधळून लावण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज

1) औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. कोरोनाकाळात गर्दी केल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ उधळून लावण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

2) संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसदर्भात आले असताना ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला.

3) सचिव वाझेच्या पत्रात वसुलीच्या गंभीर आरोपांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र चंद्रकात पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना पाठवलं आहे.

4) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे राज्य सरकारला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची आठवण करुन देण्यात आली.

 

Published on: Jun 30, 2021 05:47 PM