बंगालमध्ये ममतांची सरशी, पंढरपुरात राष्ट्रवादीचा पराभव, पाहा सुपरफास्ट 50 बातम्या
बंगालमध्ये ममतांची सरशी, पंढरपुरात राष्ट्रवादीचा पराभव, पाहा सुपरफास्ट 50 बातम्या
मुंबई : देशीतील एकूण 5 राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्याची मतमोजणी आज केली गेली. यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपली सत्ता कायम राखल्याचे स्पष्ट झाले. तर पंढरपुरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला. येथे भाजपचे समाधान आवताडे विजयी झाले. त्याविषयीच्या खास सुपरफास्ट बातम्या