VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 January 2022
उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेनेदेखील उडी घेतली असून येथे तब्बल 50 ते 100 जागा शिवसेना लढवणार आहे. त्यासाठी शिवसेनेचा प्लॅन काय याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेनेदेखील उडी घेतली असून येथे तब्बल 50 ते 100 जागा शिवसेना लढवणार आहे. त्यासाठी शिवसेनेचा प्लॅन काय याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.सध्या ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून ते शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना उत्तर प्रदेशमुधून आपल्या प्रचाराची सुरुवात मथुरा येथून करण्याची शक्यता आहे. तशी माहिती संजय राऊत यांनी दिलीय. ते नवी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
Latest Videos