VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 03 September 2022
आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. शेलारांच्या या ट्विटनंतर एकच चर्चा आता सुरू झालीयं. यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत लिहिले की, कृपया हे लक्षात असू द्या!, असं म्हटलं आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंसाठी एक पत्र लिहिलं आहे.
आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. शेलारांच्या या ट्विटनंतर एकच चर्चा आता सुरू झालीयं. यात त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग करत लिहिले की, कृपया हे लक्षात असू द्या!, असं म्हटलं आहे. शेलारांनी उद्धव ठाकरेंसाठी एक पत्र लिहिलं आहे. त्यात आशिष शेलार म्हणतात श्री.उध्दवजी ठाकरे, महोदय आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय ? हरकत नाही, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मीपण आहे. त्यामुळे तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता “पेग्विन सेना ” म्हणायचे का?ता.क. असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत, असे शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Published on: Sep 03, 2022 02:59 PM
Latest Videos