VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 04 June 2022

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 04 June 2022

| Updated on: Jun 04, 2022 | 2:48 PM

प्रत्येक पक्षाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा यात काहीही चुकीचे किंवा गैर नाहीये. यात काय चुकीचे आहे, असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या. मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या राज्यात विविध वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. त्यावर त्यांना विचारले असता त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपले विचार ठेवले. 

भविष्यातील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा झाल्यास संपूर्ण मंत्रीमंडळासह तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. भवानीमातेच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे त्या म्हणाल्या होत्या. प्रत्येक पक्षाला वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा यात काहीही चुकीचे किंवा गैर नाहीये. यात काय चुकीचे आहे, असे सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या. मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या राज्यात विविध वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. त्यावर त्यांना विचारले असता त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपले विचार ठेवले.

Published on: Jun 04, 2022 02:48 PM