VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 11 December 2021

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 11 December 2021

| Updated on: Dec 11, 2021 | 3:08 PM

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर यावे, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एकूण 10 हजार कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या कामगारांना एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर यावे, असे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे एकूण 10 हजार कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, या कामगारांना एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे सांगतानाच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचे निलंबन मागे घेऊ. जो डेपो 50 टक्के संख्येने सुरू होईल त्यांना तिथेच कामावर घेऊ. पण जिथे ही संख्या पूर्ण होत नाही. त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतले जाणार आहे. त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत, असे परब यांनी सांगितले आहे.