VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 19 December 2021
निम्म वडागीन राजकारणं द सलवागी, छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, अदन्न नाव यावागलो, सहस्सोदिला, मानंगिला न्यूतुळकळी, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी कानडीतून दिला आहे. म्हणजे महाराजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही.
निम्म वडागीन राजकारणं द सलवागी, छत्रपती शिवाजी महाराजजरा एसरन्नो अपमान माडवेडी, अदन्न नाव यावागलो, सहस्सोदिला, मानंगिला न्यूतुळकळी, असा इशाराच संदीप देशपांडे यांनी कानडीतून दिला आहे. म्हणजे महाराजांचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावं. कर्नाटकमध्ये दोन पक्षाचं जे अंतर्गत राजकारण सुरू आहे. त्या अंतर्गत राजकारणात महाराजांचा झालेला अपमान मराठी माणूस कधीही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा, असा याचा अर्थ होतो. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाणीवर कंट्रोल ठेवावा अन्यथा मनसे त्यांच्यावर कंट्रोल ठेवेल, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
Latest Videos