VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 7 February 2022

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 7 February 2022

| Updated on: Feb 07, 2022 | 2:52 PM

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं शाळा (महाविद्यालय पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं शाळा (महाविद्यालय पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अमरावती  जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने बंद करण्यात आलेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि पदवी , पदव्युत्तर महाविद्यालये आज ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत.