SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 28 October 2021
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुढील तीन ते चार महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुढील तीन ते चार महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आणखी काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Latest Videos