100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM

100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM

| Updated on: Sep 28, 2022 | 9:46 AM

दरम्यान सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोंबर पासून घरगुती गॅस महाग होण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोल- डिझेल आणि सीएनजी ही महाग होऊ शकतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आता शिवसेना आता निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे. तसेच यावेळी शिंदे गटाचे सर्व कागदपत्रांची तपासणी व्हावी अशीही मागणी शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. देशातील विविध ठिकाणी एनआयए पुन्हा छापेमारी करत तब्बल 170 जनांना अटक केली आहे. यानंतर पीएफआय आणि पीएफआयशी संबंधीत संघटनांवर भारतात पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात येणार आहे. तर तब्बल सहा वर्षानंतर नोटबंदीबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालात होणार आहे. ही सुनावणी आज होणार आहे. दरम्यान सामान्यांना पुन्हा एकदा महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. 1 ऑक्टोंबर पासून घरगुती गॅस महाग होण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोल- डिझेल आणि सीएनजी ही महाग होऊ शकतो.

Published on: Sep 28, 2022 09:46 AM