Special Report | पुण्यात राष्ट्रवादीकडून अंधश्रद्धेला खतपाणी, कार्यालयाला काळी बाहुली

Special Report | पुण्यात राष्ट्रवादीकडून अंधश्रद्धेला खतपाणी, कार्यालयाला काळी बाहुली

| Updated on: Jul 30, 2021 | 11:37 PM

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरुन चर्चा सुरु झाली आहे. कारण राष्ट्रवादीने काळ्या बाहुलीचा आधार घेतला आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरुन चर्चा सुरु झाली आहे. कारण राष्ट्रवादीने काळ्या बाहुलीचा आधार घेतला आहे. गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कार्यालयाला काळी बाहुली लावण्यात आली. त्यामुळे प्रचंड आशावादी असलेली राष्ट्रवादी काळ्या बाहुलीचा आधार घेते की काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Jul 30, 2021 11:37 PM