Special Report | सुप्रीम कोर्टाचा झटका; अनिल देशमुख, राज्य सरकारची याचिका फेटाळली
Special Report | सुप्रीम कोर्टाचा झटका; अनिल देशमुख, राज्य सरकारची याचिका फेटाळली
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये खंडणीचे आरोप केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या गंभीर आरोपांमुळे देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर देशमुख यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले. याच प्रकारणाशी निगडित राज्य सरकार आणि देशमुख यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट…..
Latest Videos