Supriya Sule: यवतमध्ये वारकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेनी बनवले पिठलं -भाकरी
यवतमध्ये सुप्रिया सुळे वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पुढाकार घेत त्यांनी पिठलं आणि भाकरी त्यांनी बनवल्या. तसेच वारकऱ्यांची आस्थेने चौकशीही केली.
पुणे – जगतगुरु तुकाराम महाराजांच्या (Tukaram maharaj)पालखी सोहळा दौंड (Daund )तालुक्यातील यवतमध्ये पोहचला आहे. दरवर्षी यवतमध्ये वारकऱ्यांना पिठलं भाकरीचे जेवण देण्याची परंपरा आहे. यंदाही वारकऱ्यांच्या सोहळ्यात यवतमध्ये वारकऱ्यांसाठी पिठलं-भाकरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे (MLA Supriya Sule )यांनी भाकरी बनवण्याचा आंनद घेतला . यवतमध्ये सुप्रिया सुळे वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी पुढाकार घेत त्यांनी पिठलं आणि भाकरी त्यांनी बनवल्या. तसेच वारकऱ्यांची आस्थेने चौकशीही केली.
Published on: Jun 26, 2022 06:47 PM
Latest Videos

खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्

संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार

IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय

पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
