Supriya Sule Corona Positive | NCP खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना कोरोना(Corona)ची लागण झालीय. स्वत: ट्विट (Tweet) करून यासंदर्भातली माहिती त्यांनी दिलीय.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांना कोरोना(Corona)ची लागण झालीय. स्वत: ट्विट (Tweet) करून यासंदर्भातली माहिती त्यांनी दिलीय. त्यांच्यासह पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि मुलालाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान, संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाचाचणी (Corona Test) करण्याचं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय.
Latest Videos