सुरतच्या हिरे व्यापाऱ्याकडून मुंबईत 185 कोटींच्या बंगल्याची खरेदी
सुरतमधील हिरे उद्योगातील प्रसिद्ध 'हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड' या कंपनीने वरळी सी-फेसजवळील एक बंगला नुकताच १८५ कोटी रुपयांना विकत घेतला
मुंबईतील वरळी सी फेससमोर असलेल्या बंगल्याचा १८५ कोटींमध्ये सौदा करण्यात आला आहे. मध्य मुंबईतील वरळी भागातील जागांचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळ आहे. वरळी सी-फेसजवळील जागांची किंमत प्रति चौरस फूट ९३ हजार रुपयांवर पोहोचली आहे. गुजरातच्या सुरतमधील हिरे उद्योगातील प्रसिद्ध ‘हरी कृष्णा एक्स्पोर्ट लिमिटेड’ या कंपनीने वरळी सी-फेसजवळील एक बंगला नुकताच १८५ कोटी रुपयांना विकत घेतला
Latest Videos