VIDEO : BJP Breaking | भाजपच्या निलंबिल 12 आमदारांची बैठक, निलंबनाविरोधात याचिका दाखल करणार

VIDEO : BJP Breaking | भाजपच्या निलंबिल 12 आमदारांची बैठक, निलंबनाविरोधात याचिका दाखल करणार

| Updated on: Jul 07, 2021 | 1:14 PM

भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा एकवटले आहेत.

भाजपच्या 12 निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार पुन्हा एकदा एकवटले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी हे आमदार जमले होते. आज सकाळी 11च्या सुमारास निलंबित बाराही आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जमले. त्यानंतर या निलंबिल 12 आमदारांची बैठक  बैठक झाली. हे  12 आमदार निलंबनाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.